चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमांकन तात्काळ पूर्ण करून महाराष्ट्रात समावेश करा.
जिवती तालुक्यातील ८६४९ हेक्टर क्षेत्राला वनक्षेत्रातून वगळण्याची मागणी. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची दिल्लीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची ...
Read more


