Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

जिवती तालुक्यातील गोंडवाना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबविले “रासयो’ शिबिर, शिबिरातून जोपासली सामाजिक बांधिलकी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 6, 2025
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, विदर्भ
0 0
0
जिवती तालुक्यातील गोंडवाना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबविले “रासयो’ शिबिर, शिबिरातून जोपासली सामाजिक बांधिलकी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात श्रमाचे महत्त्व वाढावे व सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी तसेच सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने गोंडवाना महाविद्यालय जिवतीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने धोंडार्जूनी येथे सात दिवसीय विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरात स्वच्छता, आरोग्य, श्रमदान, शिक्षण, संस्कार यावर आधारित विशेष कार्य करण्यात आले.

सदर शिबिराचे अध्यक्षस्थानी गजानन गोदरू पाटील जुमनाके अध्यक्ष, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था (माणिकगड) जिवती हे होते. शिबिराचे उद्घाटन सौ. रंजना अविनाश जुमनाके सरपंच, ग्रामपंचायत धोंडाअर्जुनी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राचार्य नरसिंग लिंबोरे व उपसरपंच शमशुद्दीन शेख व मान्यवर उपस्थित होते.

या सात दिवशीय विशेष शिबिरात विद्यार्थ्यांनी ग्रामसफाई, स्वच्छता, शोषखड्डे, नाली स्वच्छता, बंधारे इत्यादी श्रमदानाचे कामे केली. सांस्कृतिक कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण जागृती, आरोग्य विषयी जागृती केली, शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव मडावी सचिव, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था,(माणिकगड) जिवती हे होते, प्रमुख पाहुणे प्रा. सुग्रीव गोतावळे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्राध्यापक डॉ.पांडुरंग सावंत यांनी केले व प्रास्ताविक, प्राध्यापिका कु.शुभांगी तोडसाम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन, प्राध्यापक कांबळे यांनी करुन अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला.

Tags: Gondwana collegeJivatiजिवती तालुक्यातील गोंडवाना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबविले "रासयो' शिबिरशिबिरातून जोपासली सामाजिक बांधिलकी.
Previous Post

महाबोधी महाविहार हे बौद्धाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी राजुरा येथे 7 मार्चला भव्य धरणे आंदोलन.

Next Post

रा .प .हिंगणघाट आगाराच्या वतीने बस स्थानकात मराठी भाषा गौरव दिन साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रा .प .हिंगणघाट आगाराच्या वतीने बस स्थानकात मराठी भाषा गौरव दिन साजरा.

रा .प .हिंगणघाट आगाराच्या वतीने बस स्थानकात मराठी भाषा गौरव दिन साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In