गडचिरोली अहेरी येथील प्रतिष्टीत व्यापारी गिरीश किराणा व दोंतुलवार कुटुंब आणि अहेरी शहरातील विविध व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या माता श्री लक्ष्मी कथा व माता सरस्वती पूजेच्या कार्यक्रमाला November 3, 2024
गडचिरोली अहेरी येथील प्रतिष्टीत व्यापारी गिरीश किराणा व दोंतुलवार कुटुंब आणि अहेरी शहरातील विविध व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या माता श्री लक्ष्मी कथा व माता सरस्वती पूजेच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शाप) गटचे अधिकृत उमेदवार, भावी आमदार भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांनी उपस्थित राहून पूजा -अर्चना करून देवीचे आशीर्वाद घेतली* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. दिवाळीच्या पर्वावर अहेरी येथील व्यापाऱ्याशी नातं जपत भाग्यश्री ताईंनी साधेपणाने सर्वांच्या भेटी घेतल्या. आणि त्यांच्या लक्ष्मीपुजनातही त्या सहभागी झाल्या. दीपावलीच्या या पर्वाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृध्दी आणि भरभराट नांदो, अशी प्रार्थना करून त्यांनी व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अहेरी येथील व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. November 3, 2024
निवडणूक राज्यात सत्ता कुणाची महाविकास आघाडी की महायुतीची? या सर्व्हेतून समोर आला धक्कादायक अंदाज. November 2, 2024
गडचिरोली सुखा दुःखात धावून जाणारे लोकप्रिय मा.खा.अशोक नेते यांची पेंढरी ता.धानोरा जि. गडचिरोली येथे घेतली येरमे परिवारांची घेतली सांत्वना भेट. November 2, 2024
गडचिरोली आलापल्ली येथील प्रमुख व्यापारी अजय गुप्ता यांच्या घरी झालेल्या लक्ष्मी पूजन कार्यक्रमाला उपस्थित November 2, 2024
Uncategorized Usual Errors In Writing Essays – Steps to Choose a Theme For Your Essay November 1, 2024
गडचिरोली जिमलगट्टा येथे आर.सी.एफ.च्या व सि.एस. आर. अंतर्गत जोश फाउंडेशनला वैद्यकीय उपकरणांसाठी मदत; जिमलगट्टा येथे निदान सुविधा उपलब्ध October 31, 2024