अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी. दोन परदेशी इसमांना शिताफीने पकडुन त्यांचेकडुन अनुक्रमे “कोकेन व कैथा इडुलिस खत ” असे अंमली पदार्थ हस्तगत करून त्यांचे विरुध्द एकुण ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626) अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे...









