टेकमपल्लीत भीषण आग; तोर्रेम कुटुंब उघड्यावर, माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची तातडीची मदत.
मधुकर गोंगले, उपसंपादक. मो. नं. 9420751809. *अहेरी:-* तालुक्यातील टेकमपल्ली येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत शिवकुमार शंकर तोर्रेम कुटुंबाचे घर पूर्णपणे...









