Day: March 14, 2024

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सहायता संघ हिंगणघाट तर्फे महिला दिनाच्या निमित्याने केला महिलांचा सन्मान.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सहायता संघ हिंगणघाट तर्फे जागतिक महिला दिनाचा ...

Read more

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचा 126 वा जयंती महोत्सव डॉ. आंबेडकर भवन दादर येथे उत्साहात संपन्न.

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- संस्थापक बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुध्दिस्ट ...

Read more

काचनगांव व तिवसडी रस्त्याची शिव मोकळी करून द्यावी शेतकर्यांची तहसीलदार यांना निवेदनातुन मागणी.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील काचनगाव व तीवसडी येथील शिवे लागत असलेल्या शेतकऱ्यांना ...

Read more

राज्य परिवहन महामंडळ अकोला विभागातील प्रशासन शाखेचा ई-मेल हॅक, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा.

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांची तक्रार, सुरक्षा अधिकारी म्हणतात चौकशी सुरू आहे. अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ...

Read more

बौद्धांनी आचरणातून बुद्धधम्म दाखवावा: प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे आपापल्ली येथील बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा वेळी प्रतिपादन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आपापल्ली:- ब्रम्हदेशात मुळ बौद्धाच्या धम्माची सुरवात झाली यातूनच १९५६ साली ...

Read more

डांबरीकरणाच्या दर्जेदार रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी बांधवांना सुविधा उपलब्ध: माजीमंत्री आ. बबनराव लोणीकर

7 कोटी रुपयांचा सेवली येथे गावांतर्गत सिमेंट रस्त्याचे, रस्ता सावरगाव भागडे ते सेवली रुंदीकरणासह डांबरीकरण कामाचा लोणीकरांच्या हस्ते शुभारंभ मंठा ...

Read more

भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या कडून बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला लोकसभा निवडणुकीसाठी 5 लाखाचा पक्षनिधी.

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होणार आहे. सर्वच राजकीय ...

Read more

बल्लारपुर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम.

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- विद्यानगर वार्ड पंचशिल चौक जागतिक महिला दीनानिमित्त मंदीपदादा ...

Read more

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र सावनेर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.

अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर - ११ मार्च:- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र ...

Read more

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 12:- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ ...

Read more
Page 1 of 2 1 2

तारखेनुसार बातमी पहा

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.