Day: March 13, 2024

हिंगणघाट शहरात घरफोडी: नगदी सह 1 लाख 48 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील संत तुकडोजी वार्डातून एक चोरीची खळबळजनक घटना समोर ...

Read more

पेरमिली ग्रामपंचायत अंतर्गत गावांत विकास कामांचे भूमिपूजन, माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या पुढाकाराने मिळाला निधी

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील पेरमिली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध गावांत माजी ...

Read more

दिगदर्शक जिवती तहसिलचे तहसिलदार शेंबटवाड यांच्या द लॉस्ट पॅराडाईज चित्रपटाचे केले विनामुल्य प्रदर्शन.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतीनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर आणि जिवती तहसिल ...

Read more

वंचित बहुजन आघाडी कडून नियमित पाणीपुरवठा व स्वच्छ पाणी देण्यात यांवा म्हणून मुख्यअभियंता यांना निवेदन.

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि.१३ मार्च:- रोजी वंचित बहुजन पुरुष आघाडी, महिला ...

Read more

7 वर्षीय चिमुकलीवर बिबट्यांचा हल्ला, शहरात वन्य प्राण्यांचा सतत हैदोस, पण वनमंत्री आणि प्रशासन गप्प का?

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी प्रशासनावर लावला आरोप. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि महाराष्ट्र संदेश न्युज ! ...

Read more

अकोला लोकसभा मतदार संघांमध्ये भाजपा तर्फे अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर.

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने ...

Read more

भ्रष्ट ठेकेदारामुळे पुलगाव नगर पालिका मधील कंत्राटी कामगार 6 महिन्यापासून वेतनापासून वंचित, भीम आर्मी आक्रमक.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नगर रचना संचालन मुंबई द्वारा पुलगाव नगरपालिकेला सूचना देऊन ...

Read more

मंठा शहराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही: उदयसिंह बोराडे, दलित वस्तीतील १० लक्ष रस्त्यांच्या सिमेंट रोड कामाचे शुभारंभ.

शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे. रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा ता.१२:- आपण ...

Read more

गडचिरोली: विटंबना करण्यात आलेल्या नवरगाव संविधान फलकाला पोलिसाकडून डागडुगी.

फलकाला काळे फासणाऱ्यांच्या शोध घेऊन कारवाई करा. नवरगांव येथील आंबेडकरी बांधवांची मागणी मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ...

Read more

माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली चर्चा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातील राळेगाव येथे जनसंवाद मेळाव्या करिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ...

Read more
Page 1 of 2 1 2

तारखेनुसार बातमी पहा

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.