मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेतून “दि वर्धा डिस्ट्रीक्ट अॅमेच्यूअर ज्युदो असोसिएशन “एकूण 17 खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावर प्रवेश मिळवला. लवकरच ही विभागीय स्पर्धा नागपूर येथे पार पडणार आहे.
पात्र ठरलेले खेळाडू
अंडर-१४ गट:
- शिव कोटकर
- वेदिका कापसे
- सक्षम पर्बत
- गुंजन पुरी
- स्वरांजली भडे
अंडर-१७ गट:
- आदेश खांडरे
- तनमय कोसुलकर
- माहीम लांडगे
- मंजीत पिसे
- वैभव खोडे
- प्रथमेश खोडे
- अनन्या सोनकुसरे
- ईशा फाले
- अंडर-१९ गट:
- चंचल कापसे
- काशिश चिंचुलकर
- प्रथमेश आंधे
- अरमान धानरेल
या सर्व खेळाडूंना दि वर्धा डिस्ट्रीक्ट अॅमेच्यूअर ज्युदो असोसिएशन सचिव प्रा. विठ्ठलराव आवचट, डाॅ. प्रा. राजूभाऊ आवचट, मनोज कोसुलकर आणि श्रीधर कोटकर, वरिष्ठ खेळाडू स्मीत श्रावणे, सतीश वरघणे, तेजस बरवड आणि भूषण हिंगे यांनीही सर्व पात्र खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन प्रशिक्षक सुबोध महाबुधे व विशाल कस्तुरे यांनी केले. त्यांच्या परिश्रमामुळेच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी साध्य केली. अमॅच्युअर ज्युदो असोसिएशनतर्फे सर्व विजयी व सहभाग घेतलेल्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून नागपूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

