मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- काल हिंगणघाट येथे नगर पालिका निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार पडली. यात अध्यक्ष पदासाठी डॉ. नयना उमेश तुळसकर यांनी 30674 मतदान घेऊन विजयी झाल्या. परत एकदा हिंगणघाट नगर पालिकेवर भाजपाचा भगवा फडकावला आहे.
विजय झालेले नगरसेवक
प्रभाग क्रमांक 1 मधून विक्रांत गर्गमुनी भगत (1193) आरपीआय आठवले, माया राजू निखाडे (667) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
प्रभाग क्रमांक 2 सारिका प्रकाशराव अनासाने (1043) शिवसेना उद्धव ठाकरे, वामन गणपतराव मावळे (836) भाजपा
प्रभाग क्रमांक 3 अनिता वामन मावळे (1144) भाजपा, कमलेश उर्फ बंटी सुरेशराव वाघमारे (2094) भाजपा
प्रभाग क्रमांक 4 सुरज दादाजी कुबडे (1533) अपक्ष, मनिषा प्रशांत लोणकर (1210) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
प्रभाग क्रमांक 5 मंदा सुनिल राऊत (1241) भाजपा, राजू नामदेव कामडी (1986) भाजपा
प्रभाग क्रमांक 6 पल्लवी सुशांत बाराहाते (842) भाजपा, रविंद पुरुषोत्तम रोहणकर (835)भाजपा
प्रभाग क्रमांक 7 भूषण श्याम पिसे (1470) भाजपा, ज्योती मनोज वरघने (948) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
प्रभाग क्रमांक 8 वैशाली अमनकुमार काळे (905) आरपीआय आठवले, मनीषा शंकरराव धानुलकर (923) भाजपा
प्रभाग क्रमांक 9 रोहीत ताराचंद हांडे (939) भाजपा, शितल अमोल बोरकर (1758) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
प्रभाग क्रमांक 10 नरेश पांडूरंगजी युवनाथे (1583) भाजपा, सोनू देवश कुबडे (1469) भाजपा
प्रभाग क्रमांक 11 दुर्गा काशिराम चौधरी (1825) भाजपा, धनंजय केशवराव बकाने (1869) भाजपा
प्रभाग क्रमांक 12 वंदना शंकरराव मैंद (968) भाजपा, विनोद दादाजी झाडे (1046) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
प्रभाग क्रमांक 13 शितल संदीप मोहता (1445) भाजपा, दिनेश घनश्यामजी वर्मा (1421) भाजपा
प्रभाग क्रमांक 14 संजय केशवराव माडे (1930) भाजपा, जया प्रेम बसंतानी (1698) अपक्ष (भाजपा)
प्रभाग क्रमांक 15 विकी उर्फ योगेंद्र लालाजी वाघमारे (1483) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राजश्री मनिष देवढे (1135) शिवसेना उद्धव ठाकरे,
प्रभाग क्रमांक 16 सौरभ प्रमोदराव पांडे (1485) भाजपा, रवीला शिवाजी आखाडे (1337) भाजपा
प्रभाग क्रमांक 17 प्रतिभा देवेंद्र पडोळे (1387) भाजपा, अतुल भाऊरावजी नंदागवळी (1228) भाजपा
प्रभाग क्रमांक 18 मंगला राजाराम कुमरे (1426) भाजप, निलेश बाबाराव ठोंबरे (1565) भाजपा
प्रभाग क्रमांक 19 नितेश मनोहरराव नवरखेडे (1054) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, प्राची प्रसाद पाचखेडे (1470) भाजपा
प्रभाग क्रमांक 20 अश्विनी चंद्रकांत मानेकर (1604) भाजपा, सुदर्शन सुभाष गवळी (2106) भाजपा हे विजयी झाले आहे.

