शेतात काम करत असताना बिबटाचा हल्यात शेतकरी महिला व लहान बाळ गंभीर जखमी, उपचाराकरिता अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अहेरी:- तालुक्यातील कोलपल्ली वन्यप्राण्यांकडुन होणारे मानवी हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात वन्यजीवन ...
Read more








