कर्ज घेऊन बीड नगर परिषदेने बांधले नाट्यगृह, कर्जाची परतफेड नाही केली म्हणून नाट्यगृह बँक घेत होती ताब्यात.
श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथील नगर परिषदचे नाट्यगृह बांधकामासाठी बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी ...
Read more









