पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना साहित्य वाटप, जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा पुढाकार
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- उद्योगविरहीत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची ...
Read more









