नागपूर लकडगंज पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना उमया शंकर शाळेतील मुलींनी राखी बांधून रक्षाबंधन केले साजरे.
मंगेश सावरकर, नागपुर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरातील उमया शंकर शाळेतील (कोटा कॉलनी) येथील विद्यार्थीनीनी रक्षाबंधनानिमित्त लकडगंज...









