पट्टणकोडोली येथे जेके ग्रुप बौद्ध समाज यांच्या वतीने मोठ्या उत्साहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी.
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पट्टणकोडोली:- येथे बौद्ध समाज मार्फत विविध उपक्रम राबवून लोकराजा छत्रपती...









