वर्धा: नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना.
✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधीमोबा. न. 9284981757 महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शेतात राबतांना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा...









