शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला शाळा बंदचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा जनआंदोलन, गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी,दि.१८ ऑक्टो:- नुकताच महाराष्ट्र सरकारने राज्यातील वीस विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १४ हजार शाळा कायमच्या...









