नगर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई, 603 दारू अड्डे उद्ध्वस्त करून 49 लाख 36 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट.
🖋️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने वीस दिवस अवैध दारू अड्ड्यांवर कारवाईची विशेष मोहीम...









