क्राईम

सीतापुर मध्ये अराजक तत्वाने तोडला भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. सर्विकडे संताप.

प्रशांत जगताप, महाराष्ट्र संदेश न्युजउत्तर प्रदेश, दि. 18ऑगस्ट:- येथील सीतापुर जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात...

Read more

नाशिक ‘दीड लाख रुपये द्या, घरबसल्या फार्मसीची डिग्री मिळणार असे म्हणून तरुणाची फसवणूक.

मानवेल शेळके नाशिक प्रतिनिधीनाशिक:- रोज फसवणुकीच्या बातम्या समोर येत असतात. अशीच एक बातमी नाशिक मधून समोर आली आहे. 'दीड लाख...

Read more

यवतमाळ येथे जिल्हा परिषद शाळेतील महिला शिक्षिकेवर 22 वर्षीय तरुणाने केला चाकूहल्ला गंभीर रित्या जखमी.

निलेश पत्रकार, वणी तालुका प्रतिनिधीयवतमाळ:- जिल्हातील वणी तालुक्यातील नायगाव (बु) येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील जिल्हा परिषद...

Read more

‘मी ख्रिश्चन धर्मीय असून, मी भारतीय राष्ट्रध्वजाला सॅल्यूट नाही करणार!’सरकारी शाळेच्या महिला मुख्याध्यापिकेची भूमिका.

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधीतामिळनाडू:- भारतात सर्विकडे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक मनुष्याने भारतीय तिरंगा...

Read more

आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल दिला नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी निफाड :- एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल दिला नाही...

Read more

चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास 40 लाखांचा मुद्देमाल जप्त..!

विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी चोपडा:- शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास 40...

Read more

महिला पोलिसाची पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या, सर्वत्र खळबळ.

राज शिर्के, मुंबई प्रतिनिधीठाणे:- ठाण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका महिला पोलिसाने पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या...

Read more

वर्धा जिल्हात मतिमंद युवतीवर अत्याचार, घटनेने सर्वत्र खळबळ; नराधमास पोलिसांनी केले अटक.

🖊️आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️वर्धा :- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मतिमंद युवतीवर...

Read more

नागपूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांचा विद्युत करंट लागून मृत्यू !

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका. जिल्हा नागपूर.नागपूर:- नागपूर येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले...

Read more

चंद्रपूर: अधिकाऱ्याचा जाचाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या.

सौ. हनिषा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूरबल्लारपुर. :- राजूरा एसटी डेपोत TC या पदावर कार्यरत भगवान अशोक यादव, वय 30 वर्ष,...

Read more
Page 330 of 338 1 329 330 331 338

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.