हिंगणा: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा भव्य मेळावा संपन्न, जय भीम – जय ओबीसीचा नारा बुलंद करा: डाॕ.तायवाडे
देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी नागपूर:- डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम राज्यघटनेत ३४०कलम लिहुन ओबीसींचा विचार केला व नंतर त्यांनी आपल्या समाजाचा ...
Read more









