एनडीटीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक निर्भिड पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा, एनडीटीव्ही ला अदाणीने खरेदी केल.
वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीतील वरिष्ठ कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा दिला आहे. ✒️प्रशांत जगताप संपादक महाराष्ट्र...









