कुही: कवी, लेखक व संपादक कलाम अहमद खान यांचे पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी आयुष्यपर्वाचे ‘शब्दशिल्पी’ प्रकाशन सोहळा संपन्न.
राजकिरण नाईक कुही तालुका प्रतिनिधी कुही:- कुही येथील राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयात 'शब्दशिल्प साहित्य व सांस्कृतिक मंडळ' नागपूर व 'राणी...







