गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेट येथे त्वरीत बसस्थानक मंजूर करा: अनिता पोटे ग्रा.प सदस्य भं तळोधी व गावकरी यांची मागणी.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधीमो नंबर 9518368177 महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:-तालूक्यातील (भं) तळोधी ते दरुर हा मुख्य मार्ग...









