डी. मार्ट सारख्या मोठमोठ्या मॉलचा कर्मचारी आहे असे भासवुन मॉलमध्ये चारचाकी वाहने वॅलेट पार्कंग करुन देतो असा बहाणा करुन येणा-या ग्राहकांची चारचाकी वाहने चोरणा-यास भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक
पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626 भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- दिनांक ०८/०५/२०२३ रोजी...









