वर्धा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये दाखल प्रकरणांचा आढावा.
पिडीत व्यक्तीस 6 कोटी 68 लाखाचे सहाय्य. कायद्यांतर्गत आतापर्यंत 1112 गुन्हे दाखल न्यायालयाने 80 दोषींना सुनावली शिक्षा ✒️प्रविण जगताप,...









