Day: April 17, 2024

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला शून्य जागा; खळबळजनक ओपिनियन पोलवर अजित पवारांची प्रतिक्रिया.

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे पहिल्या टप्प्याच्या मतदानाला अवघें काही तास शिल्लक असताना ताज्या ओपिनियन पोलमधून ...

Read more

वानाडोंगरी येथील समाज कल्याणच्या वसतिगृहात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीला चक्क रात्रीच्या सुमारास वसतिगृहातून बाहेर.

देवेंद्र शिरसाट, हिंगणा नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातील वानाडोंगरी येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ...

Read more

नरेंद्र मोदी यांची भूमिका हिटलरसारखी, 150 च्या वर सुद्धा जागा जाणार नाहीत ही वस्तूस्थिती: प्रकाश आंबेडकर

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू ...

Read more

विदर्भ पहिल्या टप्प्यासाठी मतदानाच्या प्रचारतोफा थंडावल्या, येत्या 19 एप्रिल रोजी मतदान.

युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात पहिल्या टप्प्यासाठी ...

Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावनेर येथे जाहीर सभा, विरोधकावर जोरदार टीकास्त्र.

अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १६ एप्रिल:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची रामटेक लोकसभेचे ...

Read more

हिंगणघाट ग्रामीण क्षेत्रात भुरट्या चोऱ्यांचे वाढते प्रमाण शेतकरी हैराण परेशान.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ग्रामीण क्षेत्रात भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढत असून शेतशिवारातील ओलीता ...

Read more

लोकजनशक्ति पार्टी व महात्मा फुले समता परिषद यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय टिळक वार्ड मध्ये लोकजनशक्ति पार्टि व महात्मा फुले ...

Read more

शरद पवार यांची उमेदवाराच्या प्रचारासाठी माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई विराट सभा.

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढील काळात राज्यातील ...

Read more

दोन दिवसीय मेहर प्रेम सहवास वार्षिक सोहळा मेहेरद्वार मेहेर आश्रम आंगेवाडा येथे संपन्न.

अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १७ एप्रिल:- नागपूर सावनेर मार्गावरील बोरुजवाडा ते आंगेवाडा येथे ...

Read more

महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंगणघाटच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ...

Read more
Page 1 of 2 1 2

तारखेनुसार बातमी पहा

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.