अखिल भारतीय राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत भक्ती दुरबुडे, रुचिता शेंडे व मानसी गाठे यांना सुवर्ण पदक.
तीनही खेळाडूची शालेय राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेकरिता निवड, भारत विद्यालयाच्या मानात 3 सुवर्ण पदकाचा शिरपेच. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र ...
Read more