पंकेश जाधव

पंकेश जाधव

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उत्कृष्ठ कामगीरी पतसंस्थेची फसवणूक करणा-या चेअरमनला अटक

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उत्कृष्ठ कामगीरी पतसंस्थेची फसवणूक करणा-या चेअरमनला अटक

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ आर्थिक व सायबर गुन्हे शाखा पुणे शहर पुणे:- तक्रारदार नामे श्री जयसिंग गायकवाड वय ५२...

पुणे शहरात पीएमटी / पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाश्यांची लटु करणारे अट्टल गुन्हेगार अटक त्यांचेकडुन ५ गुन्हे उघड ९६,०००/- रुमाल जप्त
व्याजाच्या पैशासाठी धमकवणा-या सावकारास खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पथाकडून अटक..

फायरींग झाल्याचा खोटा बनाव करुन, कट रचून व्यावसायिकास खोटया गुन्हयात अडकविणेची धमकी देवुन ८० लाख रु खंडणी मांगितली.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर पुणे :- फिर्यादी यांनी इसम नामे असीफ ईस्माईल खान...

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी.. तडीपार इसमाकडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस हस्तगत

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी.. तडीपार इसमाकडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस हस्तगत

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर पुणे :- शहरामध्ये सध्या फायरिंगचे...

मुंढवा पोलीस स्टेशन यांनी तडीपार इसमास हत्यारासह केली अटक

मुंढवा पोलीस स्टेशन यांनी तडीपार इसमास हत्यारासह केली अटक

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे :दिनांक ३०/११/२०२२ रोजी गुंढवा पोलीस ठाणे तपास पथकाला गोपनीय...

व्हेल माशाच्या उलटीची (Ambergris) तस्करी करणारे डेक्कन पोलीसांच्या जाळ्यात

व्हेल माशाच्या उलटीची (Ambergris) तस्करी करणारे डेक्कन पोलीसांच्या जाळ्यात

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर पुणे :- दिनांक २९/११/२०२२ रोजी डेक्कन पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण...

सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे चेतन पांडुरंग देबे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १६ साथीदार असे एकुण १७ आरोपी यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…

बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडुन संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा आरोपी नामे अनिल रमेश चव्हाण या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर पुणे :- बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे रेकार्डवरील गुन्हे करणारे गुन्हयातील आरोपी...

पुणे शहरात पीएमटी / पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाश्यांची लटु करणारे अट्टल गुन्हेगार अटक त्यांचेकडुन ५ गुन्हे उघड ९६,०००/- रुमाल जप्त

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या व दहशत माजविणाया अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ८६ वी स्थानबध्दतेची कारवाई

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे:- सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नामे...

लोणीकाळभोर परिसरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमास अंमली पदार्थ विरोधी पथक १ यांनी ठोकल्या बेडया…..

एम.डी. अंमली पदार्थ विक्री करीता आलेल्या दोन इसमांना व गांजा विक्री करीता आलेले एका इसमास अंमली पदार्थ विरोधी पथकयांनी केले जेरबंद…

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हेशाखा, पुणे शहर पुणे :- दिनांक २५/११/२०२२ रोजी अंगली पदार्थ...

Page 81 of 100 1 80 81 82 100

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.