देश विदेश

पुण्यात हुंडाबळी ! २१ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या, संपूर्ण पुण्यात संताप.

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे) महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- हुंडा प्रथेसारख्या दुष्ट रुढीला आळा बसावा आणि निरपराध विवाहित स्त्रियांचा...

Read more

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा.

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पदास केंद्रीय...

Read more

जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्याच्या उद्यापासून बेमुदत संपावर.

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे) महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे/मुंबई:- अनेक शासकीय कर्मचाऱ्याच्या संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी व...

Read more

चंद्रपुरातील मिराज सिनेमा येथे पहिल्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ.

स्थानिक कलावंतांसाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडणार: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तीन दिवसात देशी-विदेशी चित्रपटांची पर्वणी. प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी...

Read more

पालकांनो खबरदार: आपल्या मुलांकडे लक्ष द्या ते मोबाईल वरती काय बघतात ?

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पालकांनो खबरदार आपल्या मुलांकडे लक्ष द्या नाही तर बालपणात...

Read more

पुणे: भयंकर सासरच्या नराधमांनी सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीचं रक्त मांत्रिकाला विकलं, संपूर्ण राज्यात संताप.

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे) महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरवनारी संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील...

Read more

महाराष्ट्र राजकारण उघडा डोळे बघा नीट नागालँड मध्ये भाजप सोबत राष्ट्रवादी फिट.

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- नुकतेच नागालँड राज्यात ६० पैकी ३७ जागा मिळालेल्या भाजपला...

Read more

बायकोसाठी तो पिझ्झा आणायला गेला, घरी येताच, 6 महिन्याच बाळ रडत होत, आणि पत्नी… कुटुंबच झाल उध्वस्त.

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इंदोर, 1 मार्च:- विवाहित महिलेने 6 महिन्यांच्या बाळासमोरच आत्महत्या केल्याचा...

Read more

संविधान बदला म्हणणाऱ्यांनी नवीन संविधान लिहिण्यासाठी तुमच्या ### नाव तरी सांगा?: दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाईन महाराष्ट्र:- अनेक वेळा राजकीय नेते आणि संत, बाबा, महाराज लोकशाहीवादी भारत...

Read more

भयानक: या सुंदर दिसणाऱ्या महिलेने आधी सासूचे केले धारधार हत्याराने तीन तुकडे, मग पतीला ही पाच तुकडे करून जिवंत कापल.

म. स. न्युज क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आसाम:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित...

Read more
Page 30 of 128 1 29 30 31 128

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.