व्येंकटरावपेठा (कोत्तागुडम) येथील कामाची चौकशी करा, नागरिकांची गट विकास अधिकारी यांचे कडे निवेदन देवून मागणी.
शाळा दुरस्तीचा कामात १० लक्ष कुठे खर्च केलें असा शंका निर्माण होत आहे. मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि अहेरी:- व्येंकटरावपेठा(कोत्तागुड्म) ...
Read more









