शिवाजी महाराजां बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालाचा एटापल्ली तालुका काँग्रेसचा वतीने निषेध व आंदोलन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनीधी एटापल्ली:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती ...
Read more









