सिरोंचा ते कमलापूर,दामरंचा मार्गाने भामरागड पर्यंत बस सेवा सुरू करण्यात यावा! तसेच भामरागड ते एटापल्ली बस सुरू करण्यात यावा.
भामरागड राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष भिमराव वनकर यांची मागणी. मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. भामरागड: गडचिरोली ...
Read more








