मुंढवा पोलीस स्टेशन यांनी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या मुंढवा पोलीस ठाणेची ही एकाच महिन्यात दुसरी उल्लेखनीय कामगिरी, आता पर्यंत एकुण ०३ पिस्टल व ०५ जिवंत काडतुस केले जप्त.
पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे :- दिनांक २२/११/२०२२ रोजी मुंढवा पोलीस ठाणे तपास पथकाला...








