कांद्याच्या पैशाच्या देवाण घेवाणवरून झाला वाद, 57 वर्षीय सावकाराच्या गळ्याला मफलरने आवळून डोक्यात फावड्याने वार करून खून.
महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी संगमनेर/बोटा:- जाचकवाडी ता. अकोले येथे झालेल्या गुन्ह्याची उकल पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात केली. त्यामुळे पोलिसांचे ...
Read more









