क्राईम

नाशिक रेल्वेमध्ये नोकरीला लावून देण्याची हमी देत पाच तरुणांना बोगस नियुक्तीपत्र देऊन तब्बल 55 लाखांची फसवणूक.

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी नाशिक:- रेल्वेमध्ये नोकरीला लावून देण्याची हमी दाखवून पाच तरुणांना बोगस नियुक्तीपत्र देत तब्बल 55 लाखांची...

Read more

अहमदनगर जिल्हा परिविक्षा अधिकाऱ्याला तीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने ठोकल्या बेड्या.

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका लाचखोर अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पथकाने...

Read more

नाशिक महिलांच्या माध्यमातून हनी ट्रॅप मध्ये पुरुषांना फासवायचे, एका महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी नाशिक:- जूने नाशिक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हनी ट्रॅप प्रकरणातील एका संशयित...

Read more

अल्पवयीन मुलीला अनैतिक कारणासाठी फुस लावून पळवून नेऊन तिचा गळा दाबून खून करणारा सराईत गुन्हेगारास अटक

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे दिनांक २७/१०/२०२२ रोजी पहाटे ससून हॉस्पिटलकडून खबर मिळाली की...

Read more

वयोवृध्द महिलेचे जबरीने मंगळसूत्र चोरी करणारा चोरटाभारती विद्यापीठ पोलिसानं कडून अटक….

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी.... भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे दिनांक २०/१०/२०२२ रोजी नॅन्सी लेक होम सोसायटी मेनगेट समोर, कात्रज...

Read more

जबरी चोरी करणा-या गुन्हेगारांस शिवाजीनगर पोलिस स्टेशनकडून अटक ..

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी.. शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर पुणे. सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे त्यांचे स्टाफसह शिवाजीनगर...

Read more

संतापजनक: दिवाळीच्या दिवशी गायच्या तोंडात फटका फुटल्याले गायीचा तोंड झाल पूर्णत्व उद्धवस्त.

प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्यूज कानपूर:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दिवाळीचा फटाका तोंडात फुटल्यानं एका गायीचा तोंडचं उद्ध्वस्तच...

Read more

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी लोहखनिज प्रकल्पात अपघात ट्रॅक्टरचालक ठार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी चामोर्शी:- तालुक्यातील कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात ट्रॅक्टर चालकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 ऑक्टोबर...

Read more

नाशिक: सिडको येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून.

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी नाशिक /सिडको:- सिडको भागात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबड...

Read more

हिंगणघाट: दलीत अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजून सामूहिक बलात्कार प्रकरण, आता होणार सी.आय.डी मार्फत तपास?

पिढीत मुलीच्या आईने राज्य सरकारला दिलेल्या निवेदनातून केली सी.आय.डी मार्फत तपासाची मागणी. ✒️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी वर्धा:- संपूर्ण राज्यात...

Read more
Page 283 of 338 1 282 283 284 338

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.