मुंबई

संभाजी भिडे यांच्या पुण्यातील सर्व कार्यक्रमाच्या परवानग्या नाकाराव्यात विविध संघटनांची पोलिसांकडे मागणी.

✒️राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- पुणे शहर व ग्रामिण भागात शिवप्रतिष्ठान संस्थेने मनोहर कुलकर्णी...

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते सफाईचे नवीन पर्व सुरू; ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेला बळ.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सकाळी ६ वाजता पातलीपाडा हजेरी शेडला दिली भेट. नितीन दत्ताराम शिंदे, ठाणे महानगर प्रतिनिधी...

Read more

महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग कार्यक्रमा अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्यांना लाभाचे वाटप.

नितीन शिंदे, ठाणे महानगर प्रतिनिधी मोबा. 9892250402 महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दिनांक 01 सप्टेंबर:- रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,...

Read more

मुंबई: प्रेमिकेचे लाड पुरवण्यासाठी त्याने चक्क मोटर सायकल चोरीचा सपाटा लावला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- प्रेमात मनुष्य हा आंधळा होतो असं उगचं नाही म्हणतात....

Read more

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: ‘जय भीम’ला पुरस्कार का दिला नाही ते सांगा? पुन्हा नव्या वादाला सुरुवात.

✒️प्रशांत जगताप, मुख्यसंपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- नुकतेच 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात वेगवेगळ्या...

Read more

जलवाहतुकीसाठी ठाणे लवकर सज्ज होणार;खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने कोलशेत येथे जेट्टीच्या कामाला लवकर सुरुवात.

नितीन दत्ताराम शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शहरातील वाहतूक कोंडीमुळे शहरात होणारे वाढते प्रदूषण लक्षात...

Read more

शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस सह विविध पक्षातील अनेकाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

ओबीसी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडवल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार नितीन दत्ताराम शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी मोबा.9892250402 महाराष्ट्र...

Read more

ठाण्यात तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरु करण्याची परवानगी द्यावी, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतली पोलीस आयुक्त यांची भेट.

नितीन दत्ताराम शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे: दि. २२ ऑगस्ट:- तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरु...

Read more

पेण तालुक्यातील शेकडो नागरिकांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात केला जाहीर पक्ष प्रवेश.

अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- सह्याद्री प्रतिष्ठाण हिंदुस्तान कार्याध्यक्ष तसेच पेण नगरपरिषद माजी...

Read more

नवी मुंबईत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा स्पर्दाफास बाल गुन्हेगारांसह दोघांना ठोकल्या बेड्या 5 गुन्हे आले समोर.

नासिर सुलेमान खान, नवीमुंबई प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवीमुंबई:- येथील पनवेल परिसरात मोटार बाईक चोरीच्या घटना वाढत आहे....

Read more
Page 33 of 83 1 32 33 34 83

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.