विदर्भ

हिंगणघाट तालुक्यात नर्सिंगच्या विद्यार्थिनीची गळा आवळून हत्या, संपूर्ण गावात खळबळ.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील अल्लीपुर...

Read more

वर्धा पोलिसांनी हरविलेले २९ लाखांचे फोन केले परत.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- एकदा मोबाइल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच...

Read more

समृद्ध भारत अभियान यात्रा अंतर्गत राधाकृष्ण हॉस्पिटलचे संस्थापक गोविंद पोदार यांचा प्रमुख उपस्थित मीटिंगचे आयोजन.

पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- 31 ऑगस्ट 2023 समृद्ध भारत अभियान यात्राची कन्याकुमारी येथून...

Read more

नागपुरात पाऊसाने माजवला हाहाकार, पाऊसाचा पाण्यात बुडून 70 वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू.

पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शुक्रवारची रात्र नागपुरकरा साठी मोठी त्रास दायक ठरली, शुक्रवारी...

Read more

मूलकला फाउंडेशन कडून अपघातात जखमी झालेल्या युवतीला मदतीचे हात.

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या...

Read more

माजी जि प अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन, नारायण खांडरे यांच्या घरी सदिच्छा भेट

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- गणेशोत्सवाच्या मंगल पर्वात घरोघरी महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं...

Read more

नागपुर शहरात ढगफुगी, जोरदार पाऊसाने संपूर्ण शहर पाण्याखाली, शहरातला आल नदीचं स्वरूप.

पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर 23 सप्टेंबर:- काल रात्रीपासून नागपुर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह वादळी...

Read more

गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेट येथे त्वरीत बसस्थानक मंजूर करा: अनिता पोटे ग्रा.प सदस्य भं तळोधी व गावकरी यांची मागणी.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधीमो नंबर 9518368177 महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:-तालूक्यातील (भं) तळोधी ते दरुर हा मुख्य मार्ग...

Read more

हिंगणघाट नगरपरिषद अतिक्रमण विभागात भष्ट्राचार, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नगर पालिकेत भ्रष्टाचार,‎ अनियमितता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात...

Read more

अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम तिडके यांच्या वाढदिवसा निमित्ताने शालेय साहित्य वाटप.

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला/बाळापूर:- सामाजिक कार्यकर्ते आणि अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव...

Read more
Page 333 of 515 1 332 333 334 515

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.