रस्त्याच्या कामात ठेकेदाराला टक्केवारी मागितली तर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर करेल: खासदार डॉ. सुजय विखे पाटील
विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर:- अहमदनगर-मनमाड रस्त्याच्या कामाची निविदा आठवड्याभरात निघेल. १ जानेवारीला रस्त्याचे काम सुरू होईल, मात्र आता ...
Read more









