Latest News

सानवी मोरे हिने साकारले प्राचीन श्री सोमेश्वर देवस्थान मंदिराचे चित्र, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेला  प्रतिमा भेट.

सानवी मोरे हिने साकारले प्राचीन श्री सोमेश्वर देवस्थान मंदिराचे चित्र, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेला प्रतिमा भेट.

सानवी मोरे हिला आवड चित्रकलेची पण मोठे होऊन बनायचे आहे कृषी अधिकारी. संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज...

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवस हिंगणघाट येथे विविध उपक्रम राबविण्यात साजरा.

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवस हिंगणघाट येथे विविध उपक्रम राबविण्यात साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २७ जुलै २०२५ रोज रविवारला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...

इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे राष्ट्रीय पालक दिवस उत्साहात साजरा.

इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे राष्ट्रीय पालक दिवस उत्साहात साजरा.

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल...

हिंगणघाट येते वाहनाच्या चावीवरून क्षुल्लक वाद, चावी देण्याच्या बहाण्याने तरुणावर चाकूने वार.

हिंगणघाट येते वाहनाच्या चावीवरून क्षुल्लक वाद, चावी देण्याच्या बहाण्याने तरुणावर चाकूने वार.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येते वाहनाच्या चावीवरून क्षुल्लक वाद झाला. दुसर्‍या दिवशी चावी देण्याच्या...

वाकोडीच्या शिवलिंगवर आहे तपस्वी गंगागिर महाराज यांच्या शिश रक्तभिषेकाचे डाग.

वाकोडीच्या शिवलिंगवर आहे तपस्वी गंगागिर महाराज यांच्या शिश रक्तभिषेकाचे डाग.

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन सावनेर:- नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात पाटणसावंगी जवळच वाकोडी गावामध्ये पुरातन १२००...

पुणे हादरलं, नांदायला नकार दिल्याच्या कारणातून पतीने आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन केली निर्घुण हत्या.

पुणे हादरलं, नांदायला नकार दिल्याच्या कारणातून पतीने आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन केली निर्घुण हत्या.

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबिक...

एटापल्ली तालुक्यात बोगस डॉक्टरांवर प्रशासनाचा धडक कारवाईचा बडगा; चार जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

एटापल्ली तालुक्यात बोगस डॉक्टरांवर प्रशासनाचा धडक कारवाईचा बडगा; चार जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या...

वणा नागरीक सहकारी बँकेला पद्‌मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार दुसऱ्यांदा.

वणा नागरीक सहकारी बँकेला पद्‌मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार दुसऱ्यांदा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विदर्भामधील अग्रगण्य अशा वणा नागरीक सहकारी बँकेला आर्थिक वर्षे २०२३-२०२४...

राजुरा नगर परिषद केंद्राची पहीली शिक्षण परिषद संपन्न.

राजुरा नगर परिषद केंद्राची पहीली शिक्षण परिषद संपन्न.

विद्यार्थी केंद्रित शिक्षणातून मानवी जीवनमूल्य जोपसावे: बंडू ताजने, केंद्रप्रमुख न.प. संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन...

गोळेगाव-कुंभारवाडी वस्तीवरील पुलाला पाणी आल्यामुळे विध्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास.

गोळेगाव-कुंभारवाडी वस्तीवरील पुलाला पाणी आल्यामुळे विध्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास.

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- गोळेगाव-कुंभारवाडी वस्तीवरील पुलावरुन पाणी आल्यावर ये-जा करण्यासाठी शालेय विद्यार्थी,...

Page 97 of 1239 1 96 97 98 1,239

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.